पंढरपर अर्बन बँकेच्या नूतन चेअरमनपदी सतीश मुळे.

पंढरपर अर्बन बँकेच्या नूतन चेअरमनपदी सतीश मुळे.

पंढरपर अर्बन बँकेच्या नूतन चेअरमनपदी सतीश मुळे.

पंढरपर अर्बन बँकेच्या नूतन चेअरमनपदी सतीश मुळे.

पंढरपूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सतीश मुळे तर व्हाइस चेअरमन पदी माधुरी जोशी यांची निवड झाली आहे. अर्बन बँकेची निवडणुकी संपूर्ण संचालकासह बिनविरोध झाली होती बिनविरोध झाल्यानंतर च्या निवडणुकीमध्ये भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांचा पॅनल विजय झाला होता. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचे उपस्थितीत पंढरपूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदाची निवड झाली यामध्ये सतीश मुळे यांची चेअरमन पदी निवड झाली तर माधुरी जोशी यांची व्हॉईस चेअरमन पदी निवड झाली आहे.