भीमा नदी पात्रात आढळले चार मृतदेह.
भीमा नदी पात्रात आढळले चार मृतदेह.
 
                                धक्कादायक
भीमा नदी पात्रात आढळले चार मृतदेह.
पुणे जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीतील भीमा नदी पात्रात गेली चार दिवसात चार मृतदेह सापडल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापैकी दोन जण पती-पत्नी असल्याचा अंदाज वर्तवला जात असून हे चौघेही एकच कुटुंबातील असल्याचा तर्क लावला जात आहे. आज सोमवार दिनांक 23 जानेवारी पोलीस अधीक्षका अंकित गोयल यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. सर्व मृतदेह तरुण असल्याने वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे एकाच वेळी सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ असलेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
 
                        
 Haribhau Prakshale
                                    Haribhau Prakshale                                

 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                
 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                    