कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्तेआनवली येथे रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

मतदारसंघातील जनतेच्या विकास कमासाठी कुठेही कमी न पडता काम करणार

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्तेआनवली येथे रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील ज्योतिबा मंदिर ते गांजाळे व घोडके वस्ती रस्त्याचे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती माननीय सोमनाथ मालक आवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न 

पंढरपूर तालुक्यातील आनवली येथील ज्योतिबा मंदिर ते घोडके व गांजाळे वस्ती रस्त्याचे भूमिपूजन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले

पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या रस्ते वीज पाणी शैक्षणिक सुख सोयी आरोग्य आदी बाबी साठी भरघोस असा निधी आणून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या विकास कमासाठी कुठेही कमी न पडता काम करत असून आपण कुठल्याही कामासाठी मागणीला कमी न पडता आपण मागण्या करा आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावच्या विकासासाठी वचनबद्ध असो असे आवाहन यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक अवताडे यांनी केले (या कार्यक्रमात ग्रामस्थांनी आमदार साहेबांनी मतदारसंघात विविध विकासकामाच्या रूपाने आणलेल्या निधी बद्दल समाधान व्यक्त केले) 

 या कामाचे भूमिपूजन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक आवताडे यांच्या हस्ते तर पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह दादा देशमुख तुकाराम आबा कुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच यावेळी सरपंच मिस्टर गजेंद्र शिंदे, सिद्धनाथ भोसले चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी ग्रामपंचायत सदस्य वल्लभ घोडके, अनिल डिसले , अविनाश मोरे साहेब, माजी उपसरपंच महादेव सूर्यवंशी, रावसाहेब घोडके, चेअरमन तानाजी शिंदे, उद्योजक संजय पाटील , पोलीस पाटील तोफीक शेख, दीपक पाटील, कृष्णा घोडके, इंजिनियर राहुल शिंदे, लखन सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, भिवा भोसले, बापू सूर्यवंशी, पत्रकार आमीन शेख, रुबाब शेख, चंद्रकांत डिसले, समीर शेख, आसिफ शेख, मज्जिद मुलानी अनिस शेख, इमरान शेख, हुसेन शेख,

 अलीम शेख, दादासो नारायण भोसले, अनिल गांजाळे आधी उपस्थित होते