अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा सत्कार.

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा सत्कार.

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा सत्कार.

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा सत्कार.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजय राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले स्वामी कार्य महाराष्ट्रासह संपूर्ण देश विदेशात व्यापला असल्याचे सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी व्यक्त केले. ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती कृपा वस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.