धक्कादायक घटना... दोन ट्रकच्या धडकेत अपघाताने4 जणांचा जागीच मृत्यू

धक्कादायक घटना... दोन ट्रकच्या धडकेत अपघाताने4 जणांचा जागीच मृत्यू

धक्कादायक घटना... दोन ट्रकच्या धडकेत अपघाताने4 जणांचा जागीच मृत्यू

धक्कादायक घटना... दोन ट्रकच्या धडकेत अपघाताने4 जणांचा जागीच मृत्यू

3जण गंभीर जखमी

बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर तांदळवाडी फुलावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. जखमींना मलकापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास व बचाव कार्य सुरू असल्याचे समजते.