पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा. यापुढे चार

राज्यातील पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा

पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा.  यापुढे चार

पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा.

यापुढे चा दिवस हवामान विभागाने राज्यातील पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते त्यासंदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली इंटरनॅशनल ठेवावी कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार हव्या अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. परवाही ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे घटना घडल्या आहेत महाराष्ट्राचे दक्षिण राज्यातील जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे आपल्याकडे देखील एन डी आर एफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे