सध्या इंजिनिअरिंग शिक्षण घेणे नको म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर

सध्या इंजिनिअरिंग शिक्षण घेणे नको म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर

सध्या इंजिनिअरिंग शिक्षण घेणे नको म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर

सध्या इंजिनिअरिंग शिक्षण घेणे नको म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर

संपूर्ण देशातील अभियांत्रिकी व तांत्रिक व्यवसायातील शिक्षण अभ्यास क्रमाच्या निम्म्याही जागा भरल्या गेल्या नसल्याने गेल्या दहा वर्षापासून नियंत्रक कोट्यातील व व्यवस्थापन कोट्यातील जागांची मोठी कमतरता आहे. काही अग्रेसर असणारी महाविद्यालय वगळता बहुतांश महाविद्यालयामध्ये निम्म्याहून अधिक जागा शिल्लक असल्याचे एआयसी टीआयच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. देशभरात गेल्या दहा वर्षातील 40 ते 48 टक्के जागा शिल्लक आहेत. कोरोना नंतर अतिरिक्त जागा 42 टक्के वर पोहोचल्या आहेत.