*टिव्ही 9 चे पंढरपूर प्रतिनिधी रवी लव्हेकर यांना पितृशोक*

पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज रात्री 9 वा. अंत्यसंस्कार

*टिव्ही 9 चे पंढरपूर प्रतिनिधी रवी लव्हेकर यांना पितृशोक*

*टिव्ही 9 चे पंढरपूर प्रतिनिधी रवी लव्हेकर यांना पितृशोक*

पंढरपूर :* रेल्वे प्रशासनातील निवृत्त वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक (SCI) श्री. गजानन दिगंबर लव्हेकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षाचे होते. सोलापूर येथे त्यांच्यावर खासगी दवाखान्यात मागील पाच दिवसापासून उपचार सुरु होते. मात्र मंगळवार दि, 9 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पंढरपूर Tv9 मराठी चॅनेलचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांचे ते वडिल होते. त्यांच्या पश्चात 3 मुले, 1मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. कै. गजानन लव्हेकर यांच्यावर पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज रात्री 9 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.