कोर्टाच्या निकाला आधीच शिंदे सरकारने सांगितले पक्ष कोणाचा

कोर्टाच्या निकाला आधीच शिंदे सरकारने सांगितले पक्ष कोणाचा

कोर्टाच्या निकाला आधीच शिंदे सरकारने सांगितले पक्ष कोणाचा

कोर्टाच्या निकाला आधीच शिंदे सरकारने सांगितले पक्ष कोणाचा

अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण शिंदे का ठाकरे पैकी कोणाला मिळणार याबाबत अनेक दिवसापासून महाराष्ट्रभर घमसान सुरू आहे थोड्याच दिवसा कोर्टाकडून स्पष्ट होणार आहे. पक्षी चिन्हाचा निकाल लागल्यावर शिवसेना नेमकी कोणाची याचे उत्तर मिळणार आहे त्याआधीच मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना ही आमचीच आहे असे म्हणाले आहेत. मूळ शिवसेना आपलीच आहे असे म्हणत शिंदे ज्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत ते बघता पुढच्या वर्षात कसं होणार याचा विचार करून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.