धरणात लघुशंका करणारे इतिहासात लघूशंका करायला लागलेत. धनंजयदेसाई

धरणात लघुशंका करणारे इतिहासात लघूशंका करायला लागलेत धनंजयदेसाई

धरणात लघुशंका करणारे इतिहासात लघूशंका करायला लागलेत.  धनंजयदेसाई

धरणात लघुशंका करणारे इतिहासात लघूशंका करायला लागलेत.

धनंजयदेसाई

हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. पुण्यात आज रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हिंदू राष्ट्र समितीचे धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान अफजल खान यांच्या कुळातलेच असावेत. धरणात लघुशंका करणाऱ्या आता इतिहासात लघुशंका करायला लागलेत अशी खरपूस टीका अजित पवार यांच्यावर केली आहे.