मुलगी जन्माला आले तर सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार.

मुलगी अकरावीत गेल्यानंतर8 हजार तर 18वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये मिळणार

मुलगी जन्माला आले तर सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार.

मुलगी जन्माला आले तर सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार.

शिंदे फडणवीस सरकारने केली घोषणा

मुलगी जन्माला येताच सरकारकडून आता यापुढे मोठी गिफ्ट मिळणार असल्याची घोषणा शिंदे केली आहे. या बजेट शिंदे फडणवीस सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत त्यापैकी ही एक ,लेक लाडकी योजना, नव्या स्वरूपात सुरू करणार असल्याचे मोठे घोषणा राज्य सरकारने केली आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 हजार रुपये, पहिलीत गेल्यानंतर 4000 हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यानंतर 6000 हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. मुलगी अकरावी गेल्यानंतर8000 हजार रुपये आणि अठरा वर्षाची झाल्यानंतर 75000 हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी कुठे आणि कसे रजिस्ट्रेशन करायचे याबाबतची माहिती सरकार लवकर देईल त्यामुळे मुलीचे शिक्षण आणि मुलीचा जन्म ही गोष्ट आनंदाची बाब आणि पालकांसाठी ठरणार आहे.