फुलचिंचोली येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

मनसेचे नेते श्री दिलीप धोत्रे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त

फुलचिंचोली येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

फुलचिंचोली येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

पंढरपूर दि .8 ऑगस्ट मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू मनसेचे शाडो सहकार मंत्री श्री दिलीप धोत्रे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त चिंचोली येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊच वाटप करण्यात आले आहे.

फुल चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवळी वस्ती येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटत मनसेचे अध्यक्ष बालाजी वाघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी फुल चिंचोली येथील माजी सरपंच मारुती वाघ, दत्तात्रय गायकवाड तसेच शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड, जाधव गुरुजी उपस्थित होते.