पत्रकार दगडू कांबळे यांना मातृशोक
प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज वेब पोर्टलचे संपादक यांच्या मातोश्री

पत्रकार दगडू कांबळे यांना मातृशोक
पंढरपूर दी..9 मार्च पंढरपूर प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज वेब पोर्टलचे संपादक दगडू कांबळे यांच्या मातोश्री अनुसया जगन्नाथ कांबळे(98) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
बुधवार दि.8 मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पंढरपूरमधील स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी पार पडला. अत्यंत मनमिळाऊ आणि एका शिस्तप्रिय माऊलीच्या अचानक जाण्यामुळे, पंढरी नगरीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.