महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाची स्थापना

 महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाची स्थापना

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाची स्थापना

राज्याच्या अध्यक्ष पदी प्रा. सुभाषराव माने यांची निवड

 महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष

 श्री अरुण थोरात यांच्या उपस्थित बैठक

आज पुणे येथे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळ ची स्थापना करण्यात आली. यावेळी राज्याचे अध्यक्ष म्हणून प्रा. सुभाषराव माने सर यांची एकमताने निवड करण्यात आली. व सर्व कार्यकारिणी एक मताने निवडण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळ संस्थापक श्री. अरुण थोरात सर, श्री. शिवाजीराव किल्लकिले सर, श्री आदिनाथ थोरात सर पुणे, श्री. आर डी निकम सर जळगाव, श्री. राजाराम मगदूम- देशमुख सर सांगली, श्री. डी एस पाटील सर कोल्हापूर, श्री. सुदाम कुंभार सर मुंबई, श्री एम टी घोडके सर नाशिक, श्री. अशोक देशमुख सर रायगड, श्री. श्रीकांत पाटील सर अलिबाग, श्री. एम जी मातोंडकर सर सिंधुदुर्ग, श्री. माणिक धुतोंडे सर पालघर, श्री. जयदेव पाटील सर नंदुरबार, श्री. बी के नांद्रे सर धुळे, श्री. अनिल देसाई सर रत्नागिरी, श्री. दत्तात्रय भांडवलदार सर अहमदनगर, श्री प्रवीण पाटील सर ठाणे व सौ. मायावती बेलसरे मॅडम सातारा यावेळी सर्वजण उपस्थित होते.