दारू पिण्यास बोलवून डोक्यात लोखंडी सतुरने केला वार.

दारू पिण्यास बोलवून डोक्यात लोखंडी सतुरने केला वार.

दारू पिण्यास बोलवून डोक्यात लोखंडी सतुरने केला वार.

दारू पिण्यास बोलवून डोक्यात लोखंडी सतुरने केला वार.

सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना दररोजचा ऐकण्यास मिळत आहे. दारू प्यायला बसू म्हणून फोन करून बोलावून घेतले आणि तू माझ्यासोबत कामाला का येत नाही म्हणून डोक्यात लोखंडी सतुरने वार केला. या घटनेची फिर्याद शशिकांत शंकर यमगार राहणार कल्याण नगर भाग एक जुळे सोलापूर यांनी विजापूर नाका पोलिसात दिली आहे. त्याने अगोदरच प्लॅन करून सतुर लपवून ठेवला होता. दारू प्यायचे निम्म्यात आल्यानंतर सिद्ध हिरेमठ यांनी भांडण काढून सतुरने वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर शशिकांत थेतून पळून गेला. आणि त्याच्या मामी भावाला व आते भावाला बोलावून घेतले. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले या प्रकरणी सिद्धू हिरेमठ विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक गावडे तपास करीत आहेत.