पंढरपूर मध्ये फळे विक्री त्यांनी केली आत्महत्या सावकार आणि डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचा आदेश.

पंढरपूर येथील संत पेठ भागात राहणारे फळे विक्रेता यल्लाप्पा पांडुरंग घुले यांनी 24 एप्रिल 2022 रोजी स्वतःच्या घरात जवळपास येऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्याबद्दल त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्याची मध्ये पंढरपूर येथील डॉक्टर आनंद गायकवाड रहा. संत पेठ 2...विजय शहाणे रहा.इसबावी सह्याद्री नगर 3... सतीश मारुती रोकडे रहा. अनिल नगर पंढरपूर यांची नावे चिट्टी मध्ये लिहून ठेवली होती. वरील तिघांच्या त्रासाला कंटाळून फळ विक्रेता याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिट्टी मध्ये लिहिले होते. आत्महत्या करण्या अगोदरच चिट्टी मध्ये नावे असल्यामुळे पोलिसांनी सदर तिघांना गृहीत व जबाबदार धरून गुन्हा दाखल करायला हवा होता परंतु तसे न घडल्यामुळे फळे विक्रेत्याच्या कुटुंबामध्ये अस्वस्थ तयार झाली होती. येथील स्थानिक पोलिसांना दाद मागून ही त्यांनी न्याय न दिल्यामुळे सदर आत्महत्या केलेल्या कुटुंबांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केला होता परंतु या प्रकरणी गुन्हा दाखल केलाच नाही. मयत घुले आणि डॉक्टर गायकवाड यांच्याकडे साडेपाच तोळे सोने गहाण ठेवून दरमहा सहा टक्के व्याजदराने 70 हजार रुपये घेतले होते तर विजय शहाणे यांच्याकडून आणि रोकडे यांच्याकडून वीस हजार रुपये दरमहा दहा टक्के व्याजदर ने घेतली होते. या रकमेची परतफेड बोले यांनी वेळोवेळी केली त्यानंतर आपले सोने परत लावण्यासाठी मुले हे मार्च महिन्यात डॉक्टर गायकवाड यांच्याकडे गेले असता त्यांनी सोनी परत दिले नाही डॉक्टरांनी आणखी चार लाख 70 हजार रुपये येणे बाकी असल्याचे सांगितले व शहाणे आणि एक लाख तर रोकडे यांनी दोन लाख सांगितले या रकमेसाठी गोली यांना विविध प्रकारे त्रास देण्यात येत होता शारीरिक मानसिक त्रास तसेच धमक्या यामुळे आणि 24 एप्रिल 2022 रोजी घेऊन आत्महत्या केली.