रामचंद्र रघुनाथ पवार यांचे निधन

पुणे.. राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक रामचंद्र रघुनाथ पवार वय 82 यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे

रामचंद्र रघुनाथ पवार यांचे निधन

रामचंद्र रघुनाथ पवार यांचे निध
पुणे.. राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक रामचंद्र रघुनाथ पवार वय 82 यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कुटुंबातील रामचंद्र पवार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सेवेत रुजू झाले आणि 1998 मध्ये या युगातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर पुन्हा त्यांनी यांच्या सातारा जिल्ह्यातील विसापुर तालुका खटाव या मूळ गावी शेती करण्यास सुरुवात केली आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण माण केली. मराठवाड्यातील परभणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे त्यांचे पुत्र आहेत.