पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन
 
                                पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजर
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळूजकर , नगरअभियंता नेताजी पवार, आरोग्यधिकारी शरद वाघमारे,प्रितम येळे,अनिल अभंगराव,मंगेश परदेशी, सुरेश पवार, केतन बुध्याळ,रामचंद्र वाईकर, दर्शन वेळापुरे,तनुजा सिताफ व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते
 
                        
 Haribhau Prakshale
                                    Haribhau Prakshale                                

 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                
 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                    