भीमशक्ती बहुदेशीय सामाजिक संस्था पंढरपूर, यांच्या वतीने प्रथमच छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक

भीमशक्ती बहुदेशीय सामाजिक संस्था पंढरपूर, यांच्या वतीने प्रथमच छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक

भीमशक्ती बहुदेशीय सामाजिक संस्था पंढरपूर, यांच्या वतीने प्रथमच छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक

भीमशक्ती बहुदेशीय सामाजिक संस्था पंढरपूर, यांच्या वतीने प्रथमच छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणू

पंढरपूर येथील भीमशक्ती बहुदेशीय सामाजिक यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने प्रथमच पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी अँड सुनील वाळुजकर , भीमशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वागोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये माजी नगरसेवक नानासाहेब कदम, सुजितकुमार उर्फ राजू सर्वगोड, विनोदभाऊ सुरवसे,माजी नगरसेवक संजय निंबाळकर, डी. राज सर्वागोड, बाळासाहेब कसबे,महेश साठे, रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, स्वेरी कॉलेज चे संचालक सुरज रोंगे, आर पी आय नेते दिपक चंदनशिवे ,पत्रकार श्रीकांत कसबे, अखंड मराठी न्युजचे राजेंद्र नागटिळक , सुरेश नवले, गुरु दोडिया,अँड किशोर खिलारे, गणेश शिंदे शिवाजी चंदनशिवे दत्तात्रय चंदनशिवे नाथा यादव, किशोर खडाखडे,राजाभाऊ शिंदे,महेंद्र शिंदे, अण्णा कांबळे रिपाई युवानेते, सिद्धार्थ सरवदे, ऋषिकेश भोरकडे, संतोष देवमारे हे उपस्थित होते मिरवणूक मार्गावरील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले

 ही मिरवणूक अतिशय शांततेत पार पडली मिरवणुकीची सांगता भीमशक्ती चौक येथे करण्यात आली. ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी भीमशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते