जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया स्थगीत

 राज्य निवडणूक आयोग.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया स्थगीत

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया स्थगी

 राज्य निवडणूक आयोग.

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया राज निवडणूक करण्यात आली.

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्ह्यातील 1961 मध्ये केलेल्या बदला संदर्भात अध्यादेश चार आगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाला आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणाची रचना तसेच आरक्षणाची प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आले आहे.

त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेले निवडणूक प्रक्रिया करण्यात आलेले आहे.

सध्या 25 जिल्हा परिषद व त्यात अंतर्गत च्या 284 पंचायत समितीच्या आरक्षणाची अंतिम काल 5ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर 13 जिल्हा परिषदा व त्यानंतरच्या पंचायत समितीचे केंद्र निहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी तर बारा जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत पंचायत समितीची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून यता अवकाश पुढील आदेश देण्यात येतील असे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड उस्मानाबाद लातूर अमरावती बुलढाणा यवतमाळ वर्धा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.