लाल परी ची स्टेरिंग आता लवकरच महिलांच्या हातात येणार.

लाल परी ची स्टेरिंग आता लवकरच महिलांच्या हातात येणार.

लाल परी ची स्टेरिंग आता लवकरच महिलांच्या हातात येणार.

लाल परी ची स्टेरिंग आता लवकरच महिलांच्या हातात येणार.

एसटी बस म्हणजेच लाल परी हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र लाल परी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत होती आता पुन्हा एकदा लाल परी संदर्भात घेतलेले एका निर्णयाची चर्चा होत आहे. महाराष्ट्रात लाल परी च्या इतिहासात पहिल्यांदा महिला चालक मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना एसटी बस मध्ये चालक होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच एसटी बस लाल परी ची स्टोरी लवकरच महिलांच्या हाती येणार हे मात्र नक्की.