फुकट साड्या मिळतात म्हणून घेण्यासाठी प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरी चार जणींचा मृत्यू.

तामिळनाडू मध्ये प्रचंड चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. वनीयामबदि मध्ये फुकट साड्यांचे वाटप होत होते त्या ठिकाणी साड्या घेण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याने चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे साड्या लवकर मिळवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली सुमारे एक हजार महिला येथे आल्या होत्या.