पंढरी नगरीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांचा सन्मान.

परिवर्तन साहित्य संमेलनाची पुढील दिशा पुढील दिशा  पंढरी नगरीतून ठरवण्यात आली

पंढरी नगरीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांचा सन्मान.

पंढरपूर -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना लोकशिक्षक बाबा भरती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.  ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांना जीवन गौरव पुरस्कार पुरस्कार मिळाल्याने आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी पंढरपूरहून सांगोला येथील कार्यक्रमाला जात असताना पंढरीत सर्व पुरस्कार मूर्ती यांचा माजी नगरसेवक समाजसेवक डी राज रोड यांनी सन्मान केला आहे जीवन गौरव पुरस्कार मूर्ती सर्वजण पंढरपुरातून जात असताना नगर परिषदेचे माजी नगरसेवक समाजसेवक डि . राज सर्वगोड यांनी संधी साधली. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी पंढरपूर शिवाजी चौक येथील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून सर्वांनी अभिनंदन केले .

  या प्रसंगी माजी नगरसेवक समाजसेवक डी राज सर्वगोड प्रवीण माने उपनगराध्यक्ष सुनील सर्वगोड यांनी डॉ. श्रीपाल सबनीस यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. उपस्थित विनोद धुमाळ, विनोद कोकाटे, संजय कबाडे, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सहसचिव हरिभाऊ प्रक्षाळे उपस्थित होते. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या समवेत त्यांचे सहकारी पुरस्कार सलमान मूर्ती शाहीर प्रभाकर दाभाडे निवेदक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव जयवंत भोसले वामनदादा ओहोळ सौ जयश्री लोखंडे कवी माधव पवार, यांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .  परिवर्तन साहित्य संमेलनाची पुढील दिशा पुढील दिशा  पंढरी नगरी मध्ये ठरविण्यात आली.लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुरूषोत्तम सदाफुले प्रभाकर वाघोले निमिष भारती जयश्री लोखंडे वडदकर अरूण गराडे यांनी सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.