पंढरपूर नगर परिषद महिला आरक्षण सोडत 13 जून रोजी होणार.

पंढरपूर दिनांक 10 जून सोमवार दिनांक 13 /6/2022रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूर नगरपरिषद सभा गृह येथे महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

पंढरपूर नगर परिषद महिला आरक्षण सोडत 13 जून रोजी होणार.

पंढरपूर नगर परिषद महिला आरक्षण सोडत 13 जून रोजी होणार

पंढरपूर दिनांक 10 जून सोमवार दिनांक 13 /6/2022रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूर नगरपरिषद सभा गृह येथे महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. महिला आरक्षण सोडती बाबत कोणाच्या हरकती व सूचना सादर करनेचा कालावधी बुधवार दिनांक 15 जून 2022 ते मंगळवार दिनांक 21 जून 2022 पर्यंत राहील. हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालयात अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे प्रमुख येथे सादर कराव्यात. तसेच हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.