संभाजीनगर येथे 28 जुलै रोजी राजव्यापी विद्यार्थी महारॅलीचे आयोजन.
शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्षवेधण्या साठी

संभाजीनगर येथे 28 जुलै रोजी राजव्यापी विद्यार्थी महारॅलीचे आयोजन.
शिक्षण वाचवा विद्यार्थी वाचवा.
36 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी हजर राहणार.
शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा या घोषणेसह “राज्यव्यापी विद्यार्थी महारॅली ”28 जुलै संभाजी नगर ,औरंगाबाद भारतरत्न डॉ . बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, संभाजीनगर
भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने दिनांक 28 जुलै 2025 रो जी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी विशाल विद्यार्थी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्षवेधण्या साठी हजारो विद्यार्थी , पालक, स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षणप्रेमी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या रॅली मागील प्रमुख मागण्या पुढी लप्रमा णे आहेत: राज्यातील खाजगीकरण थांबवणे – शिक्षणाचा बाजार रोखा . बंद हो णा ऱ्या शाळा वाचवा – ग्रामीण भागातील विद्यार्थी अडचणी त. कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करा – शिक्षकी पदे का यमस्वरूपी भरा . हजारो रिक्त पदे भरती करा – शि क्षणसंस्था अका र्यक्षम होण्याच्या मार्गावर. वसति गृहां ची दुरवस्था – विद्यार्थ्यांना मुलभूत सुवि धा नाहीत. शिष्यवृत्ती वेळेवर – विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल अडतेय. P.S. एज्युकेशन सो सा यटी मधी ल ढा सळलेल्या सुविधा तात्काळ सुधा रा . भारतीय विद्यार्थी मोर्चाचे म्हणणे आहे की राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या अडचणी दुर्लक्षित केल्यास मोठा सामाजिक उद्रेक हो ऊ शकतो . या रॅली द्वारे शासनाला इशारा देण्यात येणार आहे की , जर विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
रॅलीची सुरुवात सका ळी 11 वाजता नियोजित ठिकाणाहून होणार असून, संपूर्ण राज्याती ल 36 जि ल्ह्यांतील विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकावा आणि वीद्यार्थ्यांचा आवाज शासना पर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे.