महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे युटोपियन  शुगरचे चेअरमन श्री उमेश परिचारक यांनी  केले स्वागत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे युटोपियन  शुगरचे चेअरमन श्री उमेश परिचारक यांनी  केले स्वागत
पंढरपूर दिनांक 11 जुलै दहा दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊन सत्ता पलट झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजाला पंढरीत आले असता भाजपाचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या पंतनगर येथील कार्यक्रमास उपस्थित राहिले .
यावेळी भाजपचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी .विजयसिंह मोहिते पाटील अन्य नेते भाजपाचे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंतनगरीच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपस्थित राहिले. त्यावेळी आमदार प्रशांत परिचारक तसेच राजकारणाचे किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे  युटोपियेन शुगरचे चेअरमन श्री उमेश परिचारक यांनी  स्वागत केले त्यावेळी युवा नेते प्रणव परिचारक युटोपियेनशुगरचे एमडी रोहन परिचारक उपस्थित होते.