मागासवर्ग आयोगाचे सदस्य सोलापूर दौऱ्यावर येणार.

सगर व गवंडी या जाती संदर्भात स्थळ पाहणी

मागासवर्ग आयोगाचे सदस्य सोलापूर दौऱ्यावर येणार.

मागासवर्ग आयोगाचे सदस्य सोलापूर दौऱ्यावर येणार.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राचार्य गोविंद काळे प्राचार्य संजीव सोनवणे व लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरिता तसेच सगर व गवंडी या जाती संदर्भात स्थळ पाहणी करता दिनांक1 ते 3 मार्च 2023 या कालावधीत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दिनांक1 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता खाजगी वाहनाने सोलापूर ते आगमन व शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मुक्काम असणार आहे गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील सगर व गवंडी या जात समूहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्र पाहनी. दुपारी1 ते 2 भोजन दुपारी 2 वाजता सोलापूर येथून पंढरपूर कडे रवाना दुपारी 3/30ते 5/30 पंढरपूर शहरातील सर्व गवंडी या जात समूहांच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्र पाहणे रात्री पंढरपूर येथे मुक्काम शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी सकाळी सात वाजता पुण्याकडे रवाना याप्रमाणे त्यांचा दौरा असणार आहे