सोलापूर येथे 400 हून अधिक कॉपी बहाद्दरावर कारवाई

सोलापूर येथे 400 हून अधिक कॉपी बहाद्दरावर कारवाई

सोलापूर येथे 400 हून अधिक कॉपी बहाद्दरावर कारवाई

सोलापूर येथे 400 हून अधिक कॉपी बहाद्दरावर कारवाई.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू आहेत या सत्र परीक्षेत विद्यापीठाने कॉपी मुक्त परीक्षा अभियान अधिक सक्रियपणे राबवले आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षेत आतापर्यंत 400 हून अधिक कॉपी बहादरावर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या 109 कॉलेजमधील 75 हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दरम्यान आतापर्यंत बीए बीएससी, बी कॉम, बीसीए, बीए अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या तर ए एमए, एम एससी, एम कॉम या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली आहे. या परीक्षा कालावधी तब्बल 400 हून अधिक कॉपी बहाद्दर सापडले आहेत. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी दिली.