बापरे मुंबईतली इमारतीवरील कोसळली धक्कादायक घटना.
इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर बुधवारी संध्याकाळी वीज कोसळली

बापरे मुंबईतली इमारतीवरील कोसळली धक्कादायक घटना
मुंबई बोरिवली मधील एका रहिवासी इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर बुधवारी संध्याकाळी वीज कोसळली इमारतीमधील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूना याचा फटका बसला इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे फ्रिज रहिवाशांचे कॅम्पुटर इत्यादी मध्ये बिघाड झाले आहे.
मीडीयावर वीज कोसळत असतानाचा व्हिडिओ वायरल झाला असं नेमिनाथ सोसायटीचे रहिवासी धनंजय देसाई यांनी सांगितले. विजांचा कडकडाट होत असताना माझा टीव्ही बंद पडला आम्ही तो दुरुस्तीसाठी दिला आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर करणाऱ्या व्यक्तीला बोलावलं त्यांना मदरबोर्ड नागरिक झाल्याची माहिती दिली असं देसाई म्हणाले. सोसायटीत 51 फ्लॅट आहेत अनेकांचे फ्रिज कॅम्पुटर सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाले वीज कोसळल्यानंतर आम्ही तातडीने सोसायटीतील वीजपुरवठा खंडित केला रहिवाशांचे एसी देखील बंद पडले मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही असे देसाई यांनी सांगितले.