पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार
पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार
 
                                पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार
थोडक्यात बचावला
कोयता यांची दहशत संपली नाही
सध्या महाराष्ट्रत चर्चेत असणारे गुन्हेगारीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आणि त्या ठिकाणी कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. एका गुंडाने मी खेड्याचा भाई आहे एकाला संपवलाय तुलाही माज आलाय आत्ताच खल्लास करतो असे म्हणून मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार केला. समीर थिगळे हे त्याच्या घरासमोर उभे असताना दोन जण आले त्यातील एकाने समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. यात ते थोडक्यात बचावले असले तरी या घटनेने परिसरात भीती पसरली आहे.
 
                        
 Haribhau Prakshale
                                    Haribhau Prakshale                                

 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                
 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                    