येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदा चंदन ओटी पूजेतूनश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला 28लाख 32हजार मंदिर समितीस प्राप्त.
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदा चंदन ओटी पूजेतूनश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला 28लाख 32हजार मंदिर समितीस प्राप्त.दरवर्षी नेहमीच्या प्रथेप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मासेला उन्हाचा थंडावा लागावा याकरिता 2 एप्रिल ते आठ जून पर्यंत चंदन उठीने पूजा केली जाते

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदा चंदन ओटी पूजेतूनश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला 28लाख 32हजार मंदिर समितीस प्राप्त.दरवर्षी नेहमीच्या प्रथेप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मासेला उन्हाचा थंडावा लागावा याकरिता 2 एप्रिल ते आठ जून पर्यंत चंदन उठीने पूजा केली जाते. 2020/21मध्ये कोरोना संसर्ग आजारामुळे चंदन उटी पूजा बंद करणेत आली होती. त्यामुळे इतर भाविकांची असते त्या दोन वर्षात चंदन उटी पूजा झाल्या नाहीत. परंतु कोरोना संसर्गजन्य आजाराचे सर्व निर्बंध संपले आणि पुन्हा नेहमीप्रमाणे मंदिर सुरू झाल्यामुळे सन 2022 मध्ये बाहेरील भाविकांना चंदन उटी पूजा करण्यास सोयीचे झाले. त्याच बरोबर सुरु असलेली चंदनी पूजा आज दुपारचा पोषक झाल्यानंतर मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी
पुदलववाड यांच्या सपत्नीक हस्ते पूजा संपन्न झाली .यावेळी मंदिर समितीचे सदस्य श्रीमती नडगिरे माधवी निगडे तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.तर या वर्षी श्री विठ्ठलाच्या चंदन उटीपूजेसाठी 21 हजार रुपये तर श्री रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेस 9 हजार रुपये असे होते. एकूण श्री विठ्ठलाच्या 107 चंदन उटी पूजा तर रुक्मिणी मातेकडे 65 पूजा अशा एकुण 172 भाविकांच्यां असते चंदन उटी पूजा झाल्या .
त्यानुसार श्री विठ्ठल पूजा मुळे 22 लाख 47 हजार तर श्री रुक्मिणी माते कडील पूजेमुळे 5 लाख 85 हजार अशी एकूण 28 लाख 32 हजार रक्कम मंदिर समितीस प्राप्त झाली आहे.