त्या नराधम पतीला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

त्या नराधम पतीला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

त्या नराधम पतीला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

त्या नराधम पतीला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी.

श्रीपत पिंपरी येथे दारूच्या पैशासाठी व घरातील कारणावरून पतीने पत्नी मरेपर्यंत मारहाण करून तिचा खून केला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे .या प्रकरणी पती अनिल येवारे यांचे विरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून शनिवारी वाशी न्यायालयात उभे केले असता 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे. एक खून प्रकरणी पोलीस नाईक अभिजीत घाटे यांनी क्रिया दिली आहे. अलका अनिल येवारे वय 45 खून झालेल्या मुलीचे नाव आहे.