पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची बदली

सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील तहसीलदारांच्या बदल्या

पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची बदली

पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची बदली

पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांची बदली .

सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील तहसीलदारांच्या बदल्या

कोण येणार आणि कोण कुठे गेले पहा.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक आणि तीन वर्षापूर्वी झालेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील सहा तहसीलदार च्या बदल्या झाल्या आहेत. पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची तहसीलदार तथा स्थावर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ रत्नपुरी मळा वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे बदली झाले आहे तर त्यांच्या रिक्त पदावर श्री सचिन लंगोटे म्हणून पंढरपूर तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.

पुनर्वसनचे अमोल कुंभार पंढरपूरचे सुशील बेल्हेकर, महसुलचे दत्तात्रय मोहाळे, अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ सामान्य प्रशासनाच्या गीता गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे.

मनीषा कुंभार सोलापूरच्या नव्या उप जिल्हाधिकारी,.

गजानन गुरव,अभिजीत पाटील, रेखा सोळंके यांची बदली