22 ते 24 वयोगटातील चार मुलींनी एका मजुराचे अपहरण करून रात्रभर बलात्कार केला.

22 ते 24 वयोगटातील चार मुलींनी एका मजुराचे अपहरण करून रात्रभर बलात्कार केला.

22 ते 24 वयोगटातील चार मुलींनी एका मजुराचे अपहरण करून रात्रभर बलात्कार केला.

22 ते 24 वयोगटातील चार मुलींनी एका मजुराचे अपहरण करून रात्रभर बलात्कार केला.

पंजाबमधील जालंधरमध्ये सामूहिक ब'लात्काराची अनोखी घटना समोर आली आहे, जिथे चार मुलींनी एका मजुराचे अ'पहरण केले आणि त्यानंतर रात्रभर त्याच्यावर सामूहिक ब'लात्कार केला. पंजाबमधील जालंधरमधून उलटसुलट ब'ला'त्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अ'पहरणानंतर गँग'रे'पची विचित्र घटनासमोर आली आहे . जालंधर येथील एका चामड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुराची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली, तर चार अल्पवयीन मुलींनी एका मजुराचे आधी अ'पहरण केले आणि नंतर त्याला अं'मली पदार्थ पाजून एकामागून एज मुलींनी त्याची इ'ज्जत लुटली.

आणि ब'ला'त्कार करून कंटाळून त्यांनी त्या मजुराचे हातपाय बांधून पुन्हा कारखान्याजवळ फेकून दिले. पोलिस ठाण्यात मिळालेल्या तक्रारीनुसार, एक मजूर संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना कपूरथळा रोडवर एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्याजवळ येऊन थांबली. गाडीत चार मुली बसल्या होत्या. आणि सर्वांचे वय 22 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे.

सगळ्या चांगल्या कुटुंबातील दिसत होत्या आणि इंग्रजीत बोलत होत्या. पंजाबमध्ये गैं'गरे'प झालेल्या मजुराने सांगितले की, गाडी चालवणा-या मुलीने स्लिप काढली आणि त्यात लिहिलेला पत्ता विचारू लागगल्या तेवढ्यात मागच्या खिडकीतून एका मुलीचा हात आला आणि तिने डोळ्यात थंड पाणी शिंपडले त्यामुळे खूप वेगाने शिक आली आणि तो बेशुद्ध झाला.

मुलींनी त्याला गाडीत बसवण्यास भाग पाडले, त्याच्या डोळ्यांवर कापड टाकले आणि तोंड झाकले तिच्या हाताने, जेणेकरून मी किंचाळू नये. आणि नंतर जेंव्हा त्या मजुराचे डोळे उघडले तेंव्हा चारही मुली मद्यपान करत होत्या आणि त्यापैकी एकानेही कपडे घातले नव्हते. यानंतर दोन मुलींनी त्याचे क'पडे काढले मजूर त्यांना विनवणी करत राहिला की तो विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत, त्याचे बोलणे ऐकून मुली हसत राहिल्या ते आपापसात इंग्रजीत बोलत होत्या आणि मध्येच पंजाबीत काहीतरी बोलत होत्या.

त्यानंतर त्या मुलींनी त्याची इ'ज्जत लु'टण्याची पाळी घेतली. कधी कधी तीन मुली त्याला धरून ठेवत असत तर एक मुलगी मोबाईलने त्याचा फोटो क्लिक करायची. मुली शरीरावर दा'रू ओतून जबरदस्तीने चा'टायची. रात्री तीन वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. दरम्यान, मजूर किमान दोनदा बेशुद्ध झाला रात्री ३ वाजण्याच्या सुमारास मुलींनी त्याला पुन्हा दारू पाजली. आणि हातपाय बांधून अर्ध्या क'पड्यात परत गाडीत नेले आणि त्याच कारखान्याच्या ठिकाणी सोडले. ही तक्रार पोलिसांसमोर आल्यानंतर मजुराकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी आता आरोपी मुलींचा शोध सुरू केला आहे.