अनिता कदम यांचे निधन

कदम कुटुंबियावर दुःखाचा डोंगर

अनिता कदम यांचे निधन

अनिता कदम यांचे निधन

पंढरपूर : येथील अनिता जगन्नाथ कदम ( वय ४८) यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कै अनिता कदम या जगन्नाथ कदम यांच्या पत्नी आहेत . जगन्नाथ कदम हे पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृह येथे कर्मचारी आहेत . कै. अनिता कदम यांच्या पश्चात पती, एक मुलगी, एक मुलगा, सूना नातवंडे असा परिवार आहे.