आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले महिलेचे प्राण.

महिलेने वाहत्या प्रवाहात नदीपात्रात उडी मारली

आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले महिलेचे प्राण.

आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले महिलेचे प्राण

पंढरपूर रविवार दिनांक 14 ऑगस्ट पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावरून आज दुपारी अडीच ते तीनशे दरम्यान भारती चव्हाण वय 70 या महिलेने वाहत्या प्रवाहात नदीपात्रात उडी मारली . सदर महिलेस आपत्कालीन पथकाने अत्यंत शतफिने नदीमधून सुखरूप पणे वाचवले या महिलेस उपचारा करीता उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे पाठवण्यात आले असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.