सोलापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना साथीच्या आजाराने डोके वर काढले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सानिया बागडे यांनी दिली रिपोर्टर द्वारे माहिती

नागरिकांनो सावधान!
सोलापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना साथीच्या आजाराने डोके वर काढले. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर येथे १ पुरुष तर सांगोला तालुक्यातील १ महिलाअसे एकूण दोन रुग्ण स्त्री-पुरुष सापडले आहेत. सध्या सोलापूर येथे म्यूकर मयकोसिस रुग्णावर उपचार करत असणारे एकूण 35 रुग्णालय आहेत. आज पर्यंतची कोरोना एकूण रुग्ण संख्या 716, आज पर्यंत बरे झालेले एकूण पूर्ण संख्या 609, आज पर्यंत एकूण मृतांची संख्या 107, म्यूकर मायकोसिस आणि कोविड 19, मृतांची संख्या 38 अशी माहिती आज दिनांक 17/ 3 /2023 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सानिया बागडे यांनी दर्शवलेल्या रिपोर्ट मध्ये मिळाली आहे