पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित प्रांताधिकारी प्रशासक गजानन गुरव  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

ध्वजनी म्हणून उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित प्रांताधिकारी प्रशासक गजानन गुरव  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित प्रांताधिकारी प्रशासक गजानन गुरव  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

*पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ध्वजनी म्हणून उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी काम पाहिले

या झेंडावंदन कार्यक्रमास नगर अभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे सहाय्यक नगरचनाकर सोमेश धट,खरेदी पर्यवेक्षक सचिन मिसाळ,कर अधीक्षक बाळासाहेब कांबळे, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर,अनिल अभंगराव, दर्शन वेळापुरे, जयंत पवार, प्रितम येळे, रवी नगरे सर्व प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते