पंढरपूर तालुक्यातील 11 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदासाठी 61 अर्ज तर सदस्य साठी 423 अर्ज दाखल पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील 11 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदासाठी 61 अर्ज तर सदस्य साठी 423 अर्ज दाखल पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील 11 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदासाठी 61 अर्ज तर सदस्य साठी 423 अर्ज दाखल  पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील 11 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदासाठी 61 अर्ज तर सदस्य साठी 423 अर्ज दाखल

पंढरपूर दिनांक 2 डिसेंबर सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्य ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. त्यापैकी पंढरपूर तालुक्यातील११ गावांच्या ग्रामपंचायतची निवडणूक अटीतटीची सुरू आहे. आज २ डिसेंबर २०२२ रोजी पंढरपूर तालुक्यातील बार्डी प्रभाग संख्या ३ एकूण जागेची संख्या दहा पैकी सरपंच पदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल तर सदस्यासाठी 41 अर्ज दाखल. तुंगत प्रभागाची संख्या पाच एकूण जागांची संख्या १४पैकी८ सरपंच पदासाठी तर ७६ अर्ज सदस्य यासाठी दाखल. खेड भोसे प्रभागांची संख्या तीन जागांची संख्या 10 सरपंच पदासाठी ६ तर सदस्य जागेसाठी 38 अर्ज दाखल. सुगाव खुर्द प्रभागांची संख्या तीन जागांची संख्या आठ पैकी सरपंच पदासाठी दोन तर ग्रामपंचायत सदस्या साठी 14 अर्ज दाखल. खरातवाडी प्रभागाची संख्या तीन जागांची संख्या आठ पैकी सरपंच पदासाठी 9

सदस्यासाठी 44 अर्ज दाखल. मेंढापूर प्रभागाची संख्या पाच जागांची संख्या 14 पैकी सरपंच पदासाठी 9 तर सदस्यासाठी 68 अर्ज दाखल. नेमतवाडी प्रभागाची संख्या तीन जागांची संख्या 10 पैकी सरपंच पदासाठी चार तर सदस्यासाठी 37 अर्ज दाखल. टाकळी गुरसाळे प्रभागाची संख्या तीन जागांची संख्या आठ पैकी सरपंच पदासाठी 4 तर सदस्यासाठी18 अर्ज दाखल. आजोती प्रभागाची संख्या तीन जागांची संख्या आठ पैकी सरपंच पदासाठी 4तर सदस्यासाठी 24 अर्ज दाखल. होळी प्रभागाची संख्या 4तर जागांची संख्या12 पैकी सरपंच पदासाठी 6 तर सदस्यासाठी 42 अर्ज दाखल. पुळुजवाडी प्रभागाची संख्या तीन जागांची संख्या 10 पैकी सरपंच पदासाठी 2 तर सदस्यासाठी 21 अर्ज दाखल. याप्रमाणे एकूण प्रभागाची संख्या 38 तर जागांची संख्या 112 पैकी सरपंच पदासाठी 61 अर्ज दाखल तर ग्रामपंचायत सदस्य साठी 423 अर्ज आज 2 डिसेंबर 2022 रोजी दाखल झाले आहेत. जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने सरपंच पदासाठी अनेक गावांतील ग्रामपंचायत मध्ये सरपंच होण्यासाठी रसिखेच आणि चुरशीची निवडणूक सुरू झाली आहे.