प्राचार्य सुभाषराव माने सर यांचा 65 वा वाढदिवसा विविध उपक्रमानी साजरा.

रोपळे गटातील 13 जि प प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्राचार्य सुभाषराव माने सर यांचा 65 वा वाढदिवसा विविध उपक्रमानी साजरा.

प्राचार्य सुभाषराव माने सर यांचा 65 वा वाढदिवसा विविध उपक्रमाने साजरा

पंढरपूर दि..3 ऑक्टोंबर जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मातोश्री सरूबाई माने प्रशालेचे संस्थापक प्राचार्य. श्री सुभाषराव माने सर यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील रोपळे गट जिल्हा परिषद प्राथमिक 13 शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना आज सकाळी शालेय साहित्य म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले आहे.

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वाटर व भटुंबरे येथील मातोश्री सरुबाई माने प्रशालीचे संस्थापक अध्यक्ष श्री वामनराव माने यांचे बंधू प्राचार्य सुभाषराव माने सर यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने सर व प्राचार्य श्री सुभाषराव माने सर यांना श्रीमंत योगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे राजकारणामध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये माने कुटुंबांचे मोठे आधारस्तंभ होते श्री वामनराव माने व सुभाषराव माने यांना स्वर्गीय आ. सुधाकर पंत परिचारक यांची शिकवण व मार्गदर्शन होते आजही त्यांच्या शिकवणीचा वारसा पुढे घेऊन माने कुटुंबीय दीनदुबळ्या दलित लोकांवर व विद्यार्थ्यांवर त्यांचे फार मोठे योगदान तालुक्याला मिळत आहे. स्वर्गीय आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या कॉलर पावले ठेवत माजी आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांचेही माने कुटुंबावर भरभरून प्रेम आहे.

मातोश्री सुरू बाई माने प्रशालेचे संस्थापक श्री वामनराव माने सर व प्राचार्य सुभाषराव माने सर यांनी कोणताही पक्ष गट तट न पाहता त्यांच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत गोरगरीब विद्यार्थ्यांना पालकांना केली असल्यामुळे त्यांचाच आशीर्वाद म्हणून आज त्यांचा मोठ्या उत्साह मध्ये 65 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. माननीय प्राचार्य सुभाषराव माने सर यांना पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातीचा आशीर्वाद तर आहेच परंतु त्यांना पुढील उदंड आयुष्य लाभो हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.