बापरे...मुंबईसारख्या मोठे शहर गॅंगरेप दरम्यान प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके

मुंबई 42 वर्षे महिलेवर कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईसारख्या शहरांमध्ये घडली असल्याने मुंबई हादरली आहे. तीन नराधमानी मिळून पुढे तिच्या घरात बसून तिच्यावर हल्ला केला हल्ल्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पिडेतिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके देण्याचा घृणस्पद प्रकार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला असून आरोपींचा शोध सुरू आहे रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेला मुंबईसारखे शहर हादरले असून मुंबईच्या पूर्व उपनगरातील कुर्ला येथील परिसरात सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ माजली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार 42 वर्षे महिलेच्या घरात घुसून तिघाजणांनी संताप जनक कृती केलं आहे. या महिलेवर आधी धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले त्यानंतर या महिन्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बलात्कार दरम्यान नराधमाने कुरपणे महिलेच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके दिले. या प्रकारामुळे महिला गंभीरित्या जखमी झाले आहे.