विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारने घेतले 38 मोठे निर्णय,
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 38 निर्णय
विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारने घेतले 38 मोठे निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजुरी
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 38 निर्णय
मुंबई.. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाणे ते बोरवली भुयारी मार्गासाठी 15 हजार कोटी कर्जरूपाने उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार असून दुर्बलांच्या घराच्या योजनेसाठी वेग येणार आहे. राज्यातील होमगार्ड यांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्यात येणार असून तुम्हारे 40 हजार होमगार्डना लाभ होणार आहे. विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी 38 निर्णयांचा धडाका मंत्रिमंडळाने लावला आहे. 1.कोतवालांच्या मानधनामध्ये 10टक्के वाढ अनुकंप धोरण लागू.2. ग्रामरोजगार सेवकांना दरमहा 8हजार मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान4. आले वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार 12हजार 200कोटी सुधारित आराखड्यास मान्यता.5. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 15 हजार कोटी कर्ज रुपाली उभारणार नगर विकास.6देशी गाईच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना पशुसंवर्धन विभाग.7. भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी मालाड व वाढवन येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार क्रीडा विभाग.9. राज्य जलसंपती केंद्र स्थापनार जल स्तोत्रांचे उत्तम नियोजन करणार.10. जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता 30000 हेक्टर जमीन संचित होणार.11. लातूर जिल्ह्यातील हसाडा उंबडगा पेट कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता 12.धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन महसूल13. रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या झोपडपट्टी फुलोरासन योजनेला गती देणार. एम एम आर डी ए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत नगर विकास विभाग.14. केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार दुर्बलांसाठी घराच्या योजनेला वेग पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प, जे एस डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकास बंदरे धारावीतल्या अपात्र झोपडपट्टी धारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरी योजना धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी गृहनिर्माण विभाग.17. सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून 20 लाख वीत अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार कृषी विभाग.19. सोनार समाजासाठी संत नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळ. इतर मागास बहुजन कल्याण .20. जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीला अर्थसहाय्य करणार इतर मागास बहुजन राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ सुमारे 40 हजार होमगार्डना लाभ गृह नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार वैद्यकीय शिक्षण.23 आयुर्वेद महाविद्यालयातील भरतीसाठी निवड समिती.24 राज्यातील आणखी 25आयटीआय संस्थांचे नामकरण कौशल्य विकास.26. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 विधी व न्याय विभाग..27 आधी संख्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमपित.28. बार्टीच्या धरतीवर वनाटी स्वायत्त संस्था इतर मागास बहुजन 29मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत महसूल 30.जिल्हा परिषदेतील 2005 नंतर रोजी कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय ग्राम विकास विभाग.31 पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार.32. राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती 4860 पदे.33. शासन हमी शिल्पाचा दर कमी करण्याचा निर्णय आणि शुल्क माफी मिळणार नाही. वित्त विभाग.34अवयव दान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा जनजागृतीवर भर वैद्यकीय शिक्षण विभाग.35. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला सामान्य प्रशासन विभाग.36. राज्यातील सैनिकी शाळेसाठी आता सुधारित धोरण शालेय डाळिंब सीताफळ ईस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ कृषी विभाग.38. महसुली उत्पादन वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा महसूल विभाग. असे आजच्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारने निर्णय घेतला आहे.