भोसे येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन.

चेअरमन अभिजीत पाटील व प्राचार्य महादेव तळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त

भोसे येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन.

भोसे येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन

पंढरपूर दि.6 ऑगस्ट विठ्ठल परिवाराचे नेते चेअरमन अभिजीत पाटील व भोसे येथील युवा नेते प्रा. महादेव तळेकर यांच्या वाढदिवसाच्या गाणे रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे भव्य कीर्तन होणार आहे.

चेअरमन अभिजीत पाटील व प्राचार्य महादेव तळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत विद्यालय भोसे येथे रविवारी सायंकाळी 7 वाजता या समाजप्रबोधन कीर्तनात सुरुवात होणार आहे. तसेच या कार्यक्रमा वेळी पाऊस सुरू झाल्यास भोसे येथील रायगड लॉन्स या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील आणि प्राचार्य महादेव तळेकर यांचा भोसले ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. तरी भोसे परिसरातील सांप्रदायिक ,भाविक भक्त, व ग्रामस्थ यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.