सोलापूर येथे ट्रकने तीन वर्षाच्या बालकास चिरडले.

सोलापूर येथे ट्रकने तीन वर्षाच्या बालकास चिरडले.

सोलापूर येथे ट्रकने तीन वर्षाच्या बालकास चिरडले.

सोलापूर येथे ट्रकने तीन वर्षाच्या बालकास चिरडले.

शुक्रवार दि. 27 जानेवारी सोलापूर शहरामध्ये अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने तीन वर्षाच्या अस घालता बागवान रा. कर्जाळ ता.अक्कलकोट येथील मृत्यू झालेला बालकाचे नावं आहे.

आजी आजोबा बरोबर हा असद बालक दुचाकी मोटरसायकल वर येत असताना सोलापूर शहरात खड्डे आणि खराब रस्ता त्यात अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने या बालकास चिरडल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. सदर ट्रक क्र.MH13.CU0194 हा असून ट्रक चालकाला जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोबत असणाऱ्या आजी मुमताज सरदार बागवान वय 45 वर्ष यादेखील गंभीर जखमी झाले आहेत. त्याला जवळचे शासकीय रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले आहे तर तीन वर्षाचा बालक असद बागवान याचा मृत्यूदेह शववि्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.