माजी आ. तथा चेअरमन श्री प्रशांत परिचारक यांच्या हस्ते 3 ट्रॅक्टरची पूजा 

आजच्या काळानुसार शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर

माजी आ. तथा चेअरमन श्री प्रशांत परिचारक यांच्या हस्ते 3 ट्रॅक्टरची पूजा 

माजी आ. तथा चेअरमन श्री प्रशांत परिचारक यांच्या हस्ते 3 ट्रॅक्टरची पूजा

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील माजी उपसरपंच श्री नामदेव लेंडवे यांनी आज नवीन तीन ट्रॅक्टर घेतले व भाळवणीचे श्री विलास देशमुख श्री लक्ष्मण तोडकर यांनी आज नवीन तीन ट्रॅक्टर घेतले या सर्व ट्रॅक्टरची पूजा माजी आ.तथा चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आली.

आजच्या काळानुसार शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्याला शेती करणे सोपे होत आहे म्हणूनच आजच्या आधुनिक काळात ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग नवीन ट्रॅक्टर घेण्याकडे अधिक वळला असल्याचे दिसत आहे.