शंकर जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मचारी संघटनेकडून अभिवादन

शंकर जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवानद करण्यात आले.

शंकर जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मचारी संघटनेकडून अभिवादन

शंकर जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मचारी संघटनेकडून अभिवाद

सोलापूर, दि.13: सोलापूर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे तडफदार नेते शंकर जाधव यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकर जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवानद करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे नेते रघुनाथ बनसोडे यांनी केले होते. यावेळी रघुनाथ बनसोडे, चंद्रकांत चलवादी, सिध्दार्थ कदम, स्पोर्ट विभागाचे प्रा. राजू पैटी, अशोक म्हमाणे, बालाजी कांबळे, रणदिवे, सराफ, नागेश गायकवाड आदींनी शंकर जाधव यांच्या कार्याचा गौरवोद्गार केला.