वारकरी सांप्रदाय यांचा विजय व नितिन काळे यांच्या प्रयत्नाला अखेर यश.

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी पदावरून गजानन गुरव यांची हकालपट्टी

वारकरी सांप्रदाय यांचा विजय व नितिन काळे यांच्या प्रयत्नाला अखेर यश.

वारकरी सांप्रदाय यांचा विजय व नितिन काळे यांच्या प्रयत्नाला अखेर यश

पंढरपूर प्रांताधिकारी पदाची ही श्री गजानन गुरु यांची बांगडी करणार. नितीन काळे

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी पदावरून गजानन गुरव यांची हकालपट्टी

श्री नितीन काळे व त्यांचे सहकारी तीन दिवसापासून मुंबईमध्ये तळ ठोकून होते

पंढरपूरदिनांक28सप्टेंबर विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची मंदिर समितीवरून तातडिची हककालपटटी... विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी पंढरपूर ते अनेक वर्षांपासून सामान्य नागरिक वारकरी यांच्या भावनिकतेशी खेळत आहेत. सामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे मुरूम व वाळू चोर यांना पाठीशी घालणे मंदिर समितीच्या लाडू प्रसादामध्ये गैरव्यवहार करणे व वारकरी सांप्रदाय यांच्या भावनेशी खेळणारे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी काही गेल्या वर्षांपासून अनेक प्रकारच्या चुका करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम गजानन गुरव हे नेहमी करत होते .यशवंत सरपंच सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन काळे यांनीही प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या विरोधामध्ये मंदिर समितीच्या लाडू प्रसाद ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केल्यामुळे गजानन गुरव यांना निलंबित करण्यासाठी ते उपोषणाला प्रांताधिकारी कार्यालय यांच्यासमोर बसले होते . मंदिराच्या गाभार्यात भजन कीर्तनाला विरोध करणे व तुकाराम गाथेला परवानगी नाकारणारे प्रांताधिकारी तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी परवानगी नाकारली परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक वारकरी संघटना त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवत होत्या पण त्यांचे पंढरपूर तालुक्यातून निलंबन झाले पाहिजे अशी मागणी होत होती व त्यांनी तमाम वारकरी सांप्रदायाची माफी मागावी असे त्यांना आव्हान दिले होते पण त्यांनी माफी शेवटपर्यंत मागितली‌ नाही त्यांचा हा मुजोरपणा लक्षात आल्यानंतर त्यांची तातडीने मंदिर समिती वरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. डॉ माधव वीर सहसचिव महाराष्ट्र शासन यांनी त्यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती वरून पदभार काढून घेतलेला आहे तमाम वारकरी बंधू व सामान्य जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे . असे मुजूर अधिकारी परत विठ्ठल रुक्मिणी समितीवर नेमण्यात येऊ नये अशी मागणी तमाम जनतेतून होत आहे. त्यांच्या या जाण्यामुळे भाविक भक्त देखील खुश आहेत इथून पुढच्या काळात आमचा लढा हा पंढरपूर तालुक्यातून प्रांताधिकारी गजानन गुरव गेले पाहिजेत अथवा निलंबन झालं पाहिजे अशी आग्रहाची भूमिका असणार आहे अशी समाजसेवक नितीन काळे यांनी एका पत्रकाद्वारे मांडलेली आहे... तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मुदत सपलेली आहे तरी शासनाला माझी विनंती आहे की नवीन समिती लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी ही माझी राज्य सरकारला विनंती आहे.....‌