येत्या विधानसभेला मोहोळ मतदार संघातील जनता राजू खरे यांच्या खंबीर पाठीशी.

मोहोळ विधानससभा निवडणूकीत आजी-माजी आमदारांना राजू खरे यांची धास्ती 

येत्या विधानसभेला मोहोळ मतदार संघातील जनता राजू खरे यांच्या खंबीर पाठीशी.

येत्या विधानसभेला मोहोळ मतदार संघातील जनता राजू खरे यांच्या खंबीर पाठीशी.

 मोहोळ विधानससभा निवडणूकीत आजी-माजी आमदारांना राजू खरे यांची धास्ती 

पंढरपूर बुधवार दि.. 15 नोव्हेंबर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक काही महिन्यातच जाहीर होतील त्यामध्ये सोलापूर जिल्हा असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका गेल्या पंचवार्षिक विधानसभेला हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता परंतु वरील राजकीय स्तरावरून अनेक घडामोडी झाल्याने सुरू आहेत त्यामुळे यावर्षी विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीला मात्र बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार असल्याची चर्चा आहे.विधानसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फेरबदल झाला आणि पंढरपूर तालुक्यातील 17 गावे मोहोळ मध्ये समाविष्ट झाली 

मोहोळ तालुक्याला विधानसभेसाठी ही जागा राखीव व मागासवर्गीय उमेदवाराला दिली जाते त्यामुळेच गेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोहोळ येथील यशवंतराव माने यांना उमेदवारी दिली होती . मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय नेते मा. आ.राजन पाटील हेच मोहोळ तालुक्यातील राजकीय वजाबाकी घडामोडी आणि समीकरणे जुळवतात ते स्वतः हा अनेक वर्षे आमदार म्हणून मोहोळ तालुक्याला लाभले होते. विधानसभा मोहोळ मतदारसंघासंघातून राजन पाटील यांनी त्यांच्या पक्षातील उमेदवाराला निवडून आणले परंतु मोहोळ तालुक्याचा ग्रामीण भागातील विकास मात्र शून्यावरच राहिला त्यामुळे मोहोळ व तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास होणे ऐवजी भकास झाला हे आजही स्पष्ट आहे.गेल्या दहा वर्षापूर्वी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आ. रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आले होते परंतु ते अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना काही आर्थिक घोटाळा केल्यामुळे त्यांना मोहोळ मतदार संघात काम करण्याची थोडकीच संधी मिळाली आणि त्यांच्यावर मोठी कारवाई झाली त्यामुळे त्यांना मोहोळ शहरव तालुक्यतील ग्रामीण भागाचा विकास करणे श्यक झाले नसल्याने त्यावेळी मोहोळ तालुक्याला आमदार असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली त्यामुळे ग्रामीण विकास जागेवरच थांबला. सद्या आमदार यशवंत तात्या माने यांनी मोहोळ शहर व तालुक्यातील ग्रामीण भागाचा म्हणावा एवढा विकास न केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता आ. यशवंतराव माने यांच्यावर नाराज आहे.

 सध्या केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार होते परंतु त्यांच्यातही अंतर्गत बिघाड झाल्यामुळे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पूर्वीचे महायुतीत असणारे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन भाजपात प्रवेश केला आणि मुख्यमंत्री झाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर शिवसैनिक व सामाजिक चळवळीचा नेता म्हणून राजू खरे यांची ओळख आहे त्यामुळे येणाऱ्या मोहोळ विधानसभेसाठी सध्या राजू खरे यांच्या नावाची सर्वत्र चर्चा असून खरे यांनी मोहोळ ग्रामीण भागामध्ये सामाजिक कार्याला वाहून घेत त्यांनी या भागामध्ये जोरात कंबर कसली आहे त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यामध्ये स्वतःची मोहीमच खराब आहे ती म्हणजे मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता आरोग्य विषयी अडी अडचणी दूर करणे तसेच इतर अडचणींना तत्काळ स्वतःजाऊन सोडण्याचा प्रयत्न करणे. हेच ध्येय राजू खरे यांनी सध्या ठेवले आहे.त्यामुळे मोहोळ तालुक्यातील जनतेच्या मनात राजा या नावावर रूपाला शोभेल असे म्हणजेच मनासारखा राजा राजासारखे मन असणारा सामाजिक चळवळीचा जनसेवा नेता संपूर्ण मोहोळ तालुक्यातील जनतेचा नेता म्हणून सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये ठसा उमटवला आहे. मोहोळ तालुक्यातील काही गावे व पंढरपूर तालुक्यातील 17गावातील लोकांच्या अडचणी म्हणजे काही दिवसापूर्वीच येवती येथील सुदर्शन विलास खुर्द हा किडनीच्या आजाराने ग्रस्त असून तो उपचार घेत होता परिस्थिती हालाखीची असल्याने उपचार घेणे अवघड झाले होते असे सामाजिक कार्यकर्ते शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौवरे यांनी सामाजिक तळमळीचे नेते राजेभाऊ खरे यांना या संदर्भात माहिती दिली त्यावेळी राजाभाऊ खरे यांनी किडनी उपचार घेत असणाऱ्या खुर्द यांना भेटून तत्काळ 50 हजार रुपयाची मदत त्यांना रोख दिली आहे.त्याचबरोबर टाकळी सिकंदर येथे वीज पडून मागासवर्गीय कुटुंबातील एका लहान मुलीला मोठी जखम इजा झाली होती त्यावेळी राजू खरे यांना हे कुटुंब गरीब आहे त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत हे समजतात राजू खरे यांनी उपचार घेत असताना त्या रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष त्या मुलीच्या आईकडे रोख आर्थिक मदत केली. तसेच अनेक दशकापासून वरकुटे या गावाला किती आमदार खासदार निवडून आले गेले परंतु सर्वच आमदारांनी वरकुठे गावाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले होते . आजपर्यंत वरकुठे येथील नागरिकांना साधा खडीकरण मुरमीकरण रस्ताही करून दिला नव्हता परंतु या गावांमध्ये राजाभाऊ खरे यांनी तेथील काही लोकांची भेट घेऊन संवाद साधत असताना काही लोकांनी सांगितले की आमच्या गावाला गावामध्ये येण्यासाठी रस्ताच नाही रस्ता आपण दिला तर बरे होईल त्यावेळी लागलीच राजाभाऊ खरे यांनी रस्त्याची खरी अडचण जाणून घेऊन त्यांचा लहान भाऊ विजय खरे यांना सांगितले की हा रस्ता तत्काळ सुरू करा तसेच या ठिकाणी तू प्रत्यक्ष उभा राहून रस्ता करून घे रस्ता झाल्याशिवाय घरी येऊ नको असे सांगितल्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करत त्यांचा लहान भाऊ तेथेच थांबून तात्काळ रस्ता त्यांनी करून घेतला आणि मगच लहान भाऊ घरी परतला त्याच रस्त्याचा लोकार्पण सोहळा गेल्या चार दिवसापूर्वी राजाभाऊ खरे यांच्या हस्ते यांच्या मोठ्या थाटामाटात उपस्थितीत पार पडला. त्यावेळी वरकुटे गावातील ग्रामस्थांनी अशा एका अडीअडचणीला धावून येणाऱ्या व जनतेच्या अनेक प्रश्न सोडवणारा नेता म्हणून राजू खरे यांचा हलगी नाद वाजवत आणि फाटक्याच्या आतिश बाजी करत भव्य असा वरकुटे गावामध्ये नागरी सन्मान केला. त्यावेळी गावातील राजकीय पुढारी नेते व सामान्य नागरिकांनी सन्मान करतेवेळी सांगितले की राजाभाऊ खरे आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत कारण आतापर्यंत अनेक मोहोळ तालुक्यासाठी आमच्या गावासाठी आमदार खासदार आले गेले परंतु तालुक्याचा विकास व गावांचा विकास कोणीच केला नाही साडेअडचणी सोडवले नाहीत किंवा कसलीच मदत केलेली नाही . मोहोळ तालुक्यातील अनेक राजकीय बड्या मोठ्या नेत्याकडे पुढाऱ्याकडे साखर कारखाने आहेत सोसायटी आहे पतसंस्था बँका आहेत परंतु तालुक्याचा आणि गावाचा विकास व अडीअडचणी सोडवण्याची कोणत्याच नेत्यांमधील पुढाऱ्यांमध्ये दानत आजपर्यंत दिसून आली नाही. त्यामुळे आत्ता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण भावी आमदार म्हणून बहुसंख्य मताधिक्याने नक्की विजय होणार यात मात्र शंका नाही.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख चरण राज चौवरे यांनी राजाभाऊ खरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.याप्रसंगी उपस्थित नवनाथ बंडलकर, अण्णा माने, माऊली चौवरे, आण्णा गोडसे, धनाजी खराटे, बाळासाहेब चौवरे, धनाजी खराटे, गणेश पांढरे लखन वाघमारे, श्री चंदनशिवे, अक्षय फडतरे इत्यादी सह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.