पंढरपूरचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम 10पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई  व गुन्हे दाखल करण्याची शिफारस

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे आदेश.

पंढरपूरचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम 10पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई  व गुन्हे दाखल करण्याची शिफारस

पंढरपूरचे तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम 10पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई  व गुन्हे दाखल करण्याची शिफारस

निवृत्त महिला पोलीस निरीक्षकास अटक व छळ केल्याने आले अंगलट.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे आदेश.

विठ्ठलाचे नगरीत जसे कर्म तसे फळ

पंढरपूर दिनांक 11 जानेवारी पंढरपूर येथे काही दिवसापूर्वी वाहन चालक सेवानिवृत्त महिला पोलीस अधिकाऱ्याचा खेळ करून त्याला अटक करणे, तसेच शारीरिक क्षण करणे तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, आणि 6 पोलीस कर्मचारी यांच्या हा प्रकार अंगलट आला आहे.पोलीस तक्रार प्राधिकरणाने सदर प्रकरणी तत्कालीन डीवायएसपी विक्रम कदम यांच्यासह 10 जणांवर शिस्तभागाची कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला असल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी 2021 मध्ये डीवायएसपी ऑफिस समोर वाहतूक कोंडी झाल्यामुळे कार चालक श्रीमती वंदना शिरगिरे या महिलेस त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आढवून कारवाईकेली होती

त्यावेळी शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणी श्रीमती शीरगिरे यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. श्रीमती शिरगिरे हे निवृत्त पोलीस निरीक्षक आहेत त्यामुळे पंढरपूर पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांना शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल राज्य पोलीस प्राधिकरण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने 9 जानेवारी रोजी निकाल देताना पंढरपूरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्यासह 3 पोलीस निरीक्षक व 6 पोलीस कर्मचारी अशा वरील 10 दोषींवर शिस्तभंगाची कारवाई व गुन्हे दाखल करण्याची शिफारस राज्य तक्रार प्राधिकरणाचे न्याय. करण्यात आली आहे. श्रीहरी डावरे व उमाकांत मितकर यांनी 9 जानेवारी रोजी केली आहे.