श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी भाविकाने केला चंद्र सूर्य भाला अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी भाविकाने केला चंद्र सूर्य भाला अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी भाविकाने केला चंद्र सूर्य भाला अर्पण

चांदी वजन तीन किलो 110 ग्रॅम तर रक्कम दोन लाख 82 हजार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर.

पंढरपूर (ता.३१):- सौ. माया सतीश देशमुख, रा. पुणे या दानशूर भाविकांने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी चांदीची (चंद्र व सूर्य) वस्तू अर्पण केली.त्याचे वजन 3 किलो 110 ग्रॅम असून, रक्कम रुपये 2,82,000 इतके मूल्यांकन होत आहे.

सदर भाविकांचा यथोचित सन्मान मंदिरे समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते श्रीची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला. त्यावेळी विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.